¡Sorpréndeme!

Rang Majha Vegla | 'रंग माझा वेगळा'मालिकेत दिसणार आता नवा चेहरा | Sakal Media |

2022-06-18 10 Dailymotion

रंग माझा वेगळा या मालिकेतून प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचलं... या मालिकेत
सगळ्यात जास्त लक्षवेधून घेतलं ते म्हणजे बच्चेकंपनी यांनी हो कार्तिकी आणि दिपिका या मालिकेतील या चिमुकल्यांनी आपल्या अभिनयांची जादूने प्रेक्षकांच्या मनात हक्कांच स्थान निर्माण केलं.